श्रीरामपुर/प्रतिनिधी :- महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित राज्यातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्याप्रमाणात रक्ताचा तुडवडा भासत असल्याने रुग्णांची प्लेटलेट्स, प्लाज़्मा, रक्त उपलब्धतासाठी मोठ्या प्रमाणात अडचणीना सामोरे जावे लागत आहे, राज्यातील परिस्थिति भयावह पद्धतीने खराब होत आहे त्यात रक्ता अभावी कोणाच्या ही उपचारात्मकबाबीत अडथळा येऊ नये म्हणून आपण सर्वांनी (युवकांनी) जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे ही आपणास भारतीय जनता पार्टी श्रीरामपुर शहराच्या वतीने विनंती.

ब्लड बैंक -: जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर

ठिकाण -: आगाशे हॉल, आज़ाद मैदान, मेन रोड, श्रीरामपुर.

दिनांक -: बुधवार, 14/04/2021

वेळ – सकाळी 9:00 ते दुपारी 3:00 वा पर्यंत.

आपले नम्र,

भारतीय जनता पार्टी श्रीरामपुर.

टीप-: मास्क,सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग व कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here