श्रीरामपुर :-  शहराच्या हाकेच्या अंतरेवर असणारे दत्तनगर गावात सिध्दार्थ युवा मंच स्थापना तशी 30 वर्षाची आहे  सुरवातीला क्रिकेट पुरते मर्यादित असणारे हे झाड आज वटवृक्षासारखे वाखण्याजोगे काम दत्तनगर गावात आज कुठलेही सामाजीक संघटना करत नसेल असे काम करत आहे 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी मनोबल वाढवण्यासाठी सत्कार समारंभ अंधश्राध्दा निर्मुलन साठी उपक्रम प्रत्येक वर्षीच्या बौद्ध पोर्णीमेला लोकप्रबोधन नाटीका सादर करने हास्य विनोदी नाटके करुन सर्व सामान्य चेहरेवर हसु फुलवने असा अनेक वर्षीचा उपक्रम फक्त कोरोना कालावधी सोडुन पण जगावर देशावर राज्यावर जिल्हावर तालुक्यावर नंतर गावात आलेल्या संकटात पहिल्या लाटेत होता होईल तेवढी मदत पण दुसरे लाटेत न घाबरता अनेक कोरोना संसर्ग पिडीतीना न अडमिट करने विलगीकरण गावात सुरु करण्यासाठी पहीला प्रयत्न हा युवा मंचाचा आहे दत्तनगर कोविड सेंटरला 2 दिवस नाँनव्हेज जेवन गावातील कोरोना महामारीत मयत व्यक्तीच्या नावे आँक्सिजन देणारे झाड लावुन मयत व्यक्तीचे नातलग व गावकरी यांना आँक्सीजन महत्व पटावे हा एक  प्रामाणीक प्रयत्न करण्यासाठी पाठपुरावा होत आहे

अशा एक ना अनेक सामाजीक उपक्रम राबवणारे  सिद्धार्थ युवा मंचाचा जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम माजी सभापती बाबासाहेब दिघे साहेब पंचायत समीती सभापती संगीता शिंदे नानासाहेब शिंदे मर्चन्ट असोशिअन संचालक प्रेमचंद कुंकुलोळ दत्तनगर लोकनियुक्त सरपंच सुनिल शिरसाठ उपसरपंच सारीका कुंकुलोळ गावचे प्रथम सरपंच पी एस निकम  तंटामुक्ती अध्यक्ष रवी आण्णा गायकवाड पोलीस पाटील अनिल गायकवाड आदींनी कौतुक केले आहे
तरी युवा मंचाचे अशोक लोंढे अजय शिंदे प्रदिप गायकवाड दिपक जगताप बिभिषण गायकवाड मनोज जाधव नितिन मकासरे सोमनाथ जाधव सुनिल शिंदे नितिन गायकवाड राहुल पठारे सचिन शिंदे अनिल ओहल  राजु उदावंत सतीष दिवे संदिप सातपुते सर आदि प्रयत्नशील आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here