श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) संपूर्ण देश करोना महामारीच्या भीषण संकटात त्रस्त असताना केंद्र सरकारद्वारा पेट्रोल , डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमतीत अवाढव्य अशी दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न केला जात आहे . याचा समाजवादी पार्टीच्यावतीने निषेध करण्यात येऊन निषेधाचे निवेदन प्रांताधिकारी अनिल पवार यांना देण्यात आले .

जनतेच्या महागाईविरोधी भावना समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमदार अबु आसिम आज़मी यांनी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी लक्षात घेता निषेध करत दिला आहे . समाजवादी पार्टीच्यावतीने डिझेल आणि घरगुती गॅसच्या याबाबतचे निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात येऊन निवेदने किंमतीत सततची होणारी दरवाढ नियंत्रीत करून सर्वसामान्य जनतेला आधीच करोना महामारीने हैराण महागाई मुक्त करावे , असे निवेदनात समाजवादी पार्टी चे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, शहराध्यक्ष समीर शेख, इरफान पठान,अरबाज कुरैशी, फैजान कज़ी, वसीम पठान,अमन ईनामदार, साद पठान,सोनु सैय्यद,परवेज़ बागवान, अफ्फान कुरैशी,मुबसशीर पठान, ज़करिया सैय्यद,तौफीक शेख आदि