श्रीरामपुर/प्रतिनिधी :- अनुसुचित जातीतील 10 वीच्या परिक्षेत 90 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकामधील व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी पुढील 2 वर्षीचे शिक्षणासाठी प्रती वर्ष 1 लाख दोन वर्षासाठी 2 लाखाची तरतुद करण्यात आली  लखरी पण लाभार्थी संख्या घटवण्यासाठी परीपुर्ण प्रयत्न झाल्याचे दिसुन येत आहे

कमीत कमी लाभ भेटला पाहिजे व डाँ बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे वारस आजही घरात वीज नाही वाड्या वस्त्यांवर गावाबाहेर राहातात
शिक्षणासाठी आता पैसा महत्वाचा आहे कारण शिक्षण सम्राट मोठे झाले आहे त्यांच्या संस्थेत शिकायला पैसा एकच पर्याय आहे आणि शासन मदत करते तर बोटावर मोजण्या इतक्या मुलांना फक्त योजना दाखवण्यापुरते लाभ भेटु या ना भेटु खरंच मनापासुन अनुसुचित जातीच्या विद्यार्थी कळवला असेल तर करा 75 टक्के चा नियम लागु योजनाचा लाभ घेऊ द्या सर्वाना ते पण हुशारच विद्यार्थी असणार आहे उगाच ताकाला जावुन गाडगे लपवणे हेच 70 वर्षाच्या इतिहासात झाले आहे
लंडनमधील डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवसात असलेले घर घेण्यासाठी किती वर्ष गेली आणि कोणत्या राज्यात घेण्यात आले हे विसरु नका लोक खुप हुशार आहे तुमच्या भुलधापांना बळी पडणार नाहीत

यावर्षी उत्पन्न देखील अडीच लाख पाहिजे असा हा राज्य सरकारचा कार्यक्रम ठरलेला आहे अशी टिका भाजपा अनुसुचित जाती मोर्ची चे उत्तर अहमदनगर चे जिल्हा अध्यक्ष अशोक लोंढे यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here