श्रीरामपूर/प्रतिनिधी :- श्रीरामपुरात पोपट भगीरथ महाले सराफ यांच्या शाखेचे भव्य शुभारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
शुभारंभप्रसंगी श्रीरामपुर पंचक्रोशीतील ग्राहकांनी नूतन शाखेच्या हजेरी लावली. श्रीरामपुर येथील राम मंदिर चौक, नगरकर ज्वेलर्स शेजारी मेनरोड याठिकाणी मे. पोपट भगीरथ महाले यांच्या नूतन शाखेचा शुभारंभ झाला.

मे.पोपट भगीरथ महाले यांच्या नूतन शाखेचा शुभारंभ  प्रसंगी नवनवीन योजना व स्कीम राबवण्याचा नेहमी सचिन महाले व ओम महाले याचा मानस असतो त्या दृष्टिकोनातून याही वेळेस बंपर ड्रॉ आयोजित करण्यात आले होते यामध्ये प्रत्येक दिवशी तसेच प्रत्येक आठवडा व महिन्याच्या तीन स्कीम मध्ये विभागांनी करण्यात आले होते त्यामध्ये आज पहिला ड्रॉ काढण्यात आला होता त्यामध्ये प्रत्येक दिवशीच्या ड्रॉ हा दिलीप नागरे व सोमनाथ महाले यांच्या हस्ते काढण्यात आला त्यामध्ये भाग्यवान विजेता मध्ये शीतल बोरुडे राहणार गोंधवणी रोड परिसर यांचा ड्रॉ काढण्यात आला व त्यांना बक्षीस म्हणून वॉशिंग मशीन देण्यात आली

शुभारंभ सोहळ्यास श्रीरामपुर प्रतिष्ठित व्यापारी शांतीलाल पोरवाल, व मा. नगरसेवक कल्याणशेठ कुंकलोळ,पं स सदस्य वंदना मुरकुटे, पैठण नगराध्यक्ष सुरज लोळगे, प्रसाद लोळगे,राजेंद्र लोळगे, यांच्या हस्ते फीत कापून मे. पोपट भगीरथ महाले सराफ यांच्या नूतन शाखेचा शुभारंभ झाला. याप्रसंगी श्रीरामपुर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे, संजय फंड, राजेंद्र सोनवणे, भाजपाचे गणेश राठी, मारुती बिंगले, नगरसेवक दीपक चव्हाण, विजय देडगावकर, वैशाली चव्हाण,  ज्ञानेश्वर मुरकुटे, मा. नगरसेवक अशोकराव कानडे, बंडुकुमार शिंदे, साजिद शेख, रावसाहेब बोरुडे, शुभम बिंगले, नगरसेवक चंद्रकला डोळस,अनंतराव पतंगे, डॉ कृपाल देशपांडे, नगरसेविका भारती कांबळे, प्रकाश चित्ते, सोमनाथ कदम, बालेंद्र पोतदार,भगवान उपाध्ये, बाळासाहेब आगे, प्रविण गुलाटी, राजेन्द्र शाह, संजय पांडे, सोमनाथ महाले, दिलीप नागरे, गणेश नागरे, उमेश मैड, स्वामीराज कुलथे, उमाकांत लोळगे, निलेश लोळगे, शेखर जोशी, नाना गुजर, निलेश मुथा, बिपिन बोरावके, अभिजित बाफना, सोमनाथ चापानेरकर, सागर चापानेरकर, संतोष चापानेरकर, राजेंद्र कोठारी, प्रथमेश गुगळे, लायन्स क्लबचे श्री साठे, लायन्स बोरावके, योगेश डबीर, विनीत होले, श्रीराम दुबेय्या, युवराज शिंदे, यशपाल नगरकर, अनिल नागरे, किरण महाले, मनोज चिंतामणी या सर्व राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या सर्वांनाचे मे. पोपट भगीरथ महाले सराफ चे व्यवस्थापक सचिन महाले व ओम महाले यांनी आभार मानले तर ज्योती महाले,रोहिणी महाले, श्रावणी महाले, योगिता सोनार, शिवम  सोनार यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दुकानातील सर्व कामगारांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here