श्रीरामपुर/प्रतिनिधी :- महाराष्ट्राचे माजी मंत्री व सामाजिक न्याय मंत्री तसेच काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष व भीमशक्ती संस्थापक मा. चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात असलेली भिमशक्ती संघटनेची बैठक नुकताच दत्तनगर येथे पार पडली या बैठकीत तालुका सचिव पदी संदीप घोडके व अनिल कटारनवरे तर शहर कार्याध्यक्ष पदी किरण साळवे यांची निवड करण्यात आली भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करणार्या अनेक कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले दत्तनगर शाखा अध्यक्ष सचिन राठोड उपाध्यक्ष अविनाश पगारे कार्याध्यक्ष अनिल उंबरडे, सचिन खांडरे, टिळकनगर शाखाध्यक्ष योगेश घोडके प्रमोद भालेराव .राजनखोल शाखाध्यक्ष अमोल ठोकचौळे जमीर शेख , खंडाळा अध्यक्ष गुड्डू पंडित, दिघी दिलीप घोडके, नांदूर अध्यक्ष सनि बारसे, राहुल पगारे यांना सर्वांना पद देण्यात आले व संघटना वाढण्यासाठी व बहुजन समाजाच्या न्याय हक्क धर्म निरपेक्षपणे हे सर्व कामे करतील व मोठ्या जोमाने व संघटना वाढीसाठी प्रयत्न करतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी व्यक्त केला आहे व सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा यावेळी भिमशक्ती तालुका अध्यक्ष सुनील संसारे तालुका संपर्क प्रमुख अमोल काळे उपाध्यक्ष तुषार पारधे युवक तालुकाध्यक्ष संदीप अमोलिक सागर पठारे तालुका कार्याध्यक्ष अनिल बोधक शहराध्यक्ष अंबादास निकाळजे शहरउपाध्यक्ष अरुण खंडीझोड संतोष मगर अर्जुन शरनागते निलेश हुसळे सिध्दांत शिंदे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
भिमशक्ती संघटनेचे सचिव पदी घोडके व कटारनवरे तर शहर कार्याध्यक्ष पदी किरण साळवे यांची निवड
संघटना वाढण्यासाठी व बहुजन समाजाच्या न्याय हक्क धर्म निरपेक्षपणे हे सर्व कामे करतील व मोठ्या जोमाने व संघटना वाढीसाठी प्रयत्न करतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी व्यक्त केला