श्रीरामपुर/प्रतिनिधी :-  चिंतामणी ज्वेलर्स या दालनाचे भव्य शुभारंभ नुकतेच उत्साहात पार पडले. शुभारंभ प्रसंगी श्रीरामपुर पंचक्रोशीतील ग्राहकांनी नूतन दालनाला हजेरी लावली. श्रीरामपुर येथील युनियन बँके खाली चंद्ररुप डाकले कॉम्पलेस्क समोर मेनरोड याठिकाणी चिंतामणी ज्वेलर्स यांच्या नूतन दालनाचा शुभारंभ झाला.

शुभारंभ सोहळ्यास अहमदनगर सराफ असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संतोषजी वर्मा, मा. उपनगराध्यक्ष दिलीप नागरे, सुवर्णकार संघटनेचे मधुकर मैड, मा. नगरसेविका मंजुश्री मुरकुटे, सोमनाथ महाले व सुभाष दामोदर चिंतामणी यांच्या हस्ते फीत कापून या नूतन दालनाचा शुभारंभ झाला. यावेळी श्री वर्मा यांनी चिंतामणी ज्वेलर्सच्या चांगल्या सेवेचा लाभ श्रीरामपूरकरांनी घ्यावा, असे आवाहन केले.

याप्रसंगी संतोषजी वर्मा, दिलीप नागरे, मधुकर मैड, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाने, मा. नगरसेविका मंजुश्री मुरकुटे, सोमनाथ महाले, दिपक देडगावकर, अनिल मुंडलीक, प्रकाश चित्ते, प्रकाश कुलथे, भगवान उपाध्ये, कल्याण कुंकलोळ, अमोल महाले, उमाकांत लोळगे, रमाकांत लोळगे, प्रमोद लोळगे, निखिल नागरे, ओम महाले, स्वामीराज कुलथे, गणेश मुंडलीक, सचिन मुंडलीक,पप्पू कुलथे, राजेंद्र बोऱ्हाडे, नागेश सावंत, प्रकाश बोकन, श्रीमती मालपाठक, संजयजी केवल, किशोर बनसोडे, विजय कुलथे, राजेंद्र काजळे, प्रविण लोढा, बेजु तांबडे, गजानन बोऱ्हाडे, वैभव चुडीवाल, ऍड तुषार चौदते, ऍड हेमंत थोरात, ऍड सौरभ गदिया, मते महेश महाले, महेश उदावंत, अनिल नागरे, गोपाल कुलथे, सुदाम महाले, स्वप्नील सोनार, राजन माळवे, कमलेश ठक्कर, दिपक माहेश्वरी, संपत पोकळे विकास टाक, दिपक तोरणे, विलास लोढा, दिपक अग्रवाल आदि राजकीय व सामाजिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी चिंतामणी ज्वेलर्सचे मालक सुभाष दामोदर चिंतामणी, मनोज सुभाष चिंतामणी, योगेश सुभाष चिंतामणी,  अथर्व मनोज चिंतामणी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here