नेवासा (तालुका प्रतिनिधी) :- नेवासा फाटा विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महासचिव विश्वासराव आरोटे यांच्या उपस्थितीत नेवासा तालुक्याची कार्यकारणी  जाहीर करण्यात आली.

महासचिव विश्वासराव आरोटे  यांच्या हस्ते  नेवासा तालुका अध्यक्ष पदी मोहन गायकवाड, तालुका उपाध्यक्ष पदी गणेश दारकुंडे, विकास बोर्डे, कार्याध्यक्ष अशोक तुवर,  इलेक्ट्रॉनिक मीडिया तालुका प्रमुख मंगेश निकम , उपाध्यक्ष काकासाहेब नरवणे ,  पोर्टल मीडिया प्रमुख ऋषभ तलवार, मार्गदर्शक मकरंद देशपांडे, राम शिंदे, तालुका संघटक सोमनाथ कचरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख सतिष उदावंत, पवन गरुड , ग्रामीण विभाग प्रमुख बाळासाहेब पंडित , नेवासा शहर सचिन कडू, महेश दवढे,  दत्तात्रय शिंदे, कायदेविषयक सल्लागार मयूर वाखुरे, प्रतीक तलवार, निवडीचे पत्र देण्यात आले

या वेळी नेवासा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकारी निवडी बद्दल  मा नामदार शंकरराव गडाख साहेब, प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे,  प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव जिल्हा अध्यक्ष अनिल रहाणे  जिल्हा सचिव चंद्रकांत झुरंगे जिल्हा उपाध्यक्ष अरुण सोनकर, तसेच राजकीय प्रशासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध पत्रकार संघाचे अध्यक्ष व पत्रकारांनी यांनी अभिनंदन केले आहे

पत्रकारांच्या न्याय हक्का साठी सदैव तत्पर राहणारं व  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडणार :- मोहन गायकवाड – नेवासा तालुका अध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here